माझी ब्लॉग सूची

मंगळवार, २० डिसेंबर, २०११

दुःखाच्या सागरात झुरत होतो
कुठलातरी आधार शोधत होतो
काळोखात डोकावताना एक प्रकाश दिसला
तुझ्या रूपाने एक जगण्याच्या आधार भेटला...
-विनय पाटील.